Vaccination in Pachal-Ratnagiri

सन्मा. उद्धव ठाकरे साहेब
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई


विषय:मौजे पाचल,ता.राजापुर जि.रत्नागिरी.येथे आठवड्यांतुन दोन दिवस,प्रत्येक दिवशी दोनशे कोवीड१९प्रतिबंधक लसमात्रा देण्यासाठी विनंती.

स.न.
रत्नागिरी जिल्ह्यांत लस च्या मात्रा कमी प्रमाणांत देण्यांत येत आहेत. जिल्ह्यांत करोना संक्रमण मोठ्या प्रमाणांत वाढले आहे.
आम्ही पाचल गांवांतील नागरिकानी लसीकरण करुन घ्यावे यासाठी त्यांना समजावत आहोत.लोक लसीकरणासाठी तयार होतही आहेत.परंतु लस मात्रांचा पुरवठाच कमी होत आहे.
स्पुटनिक आणि नोवॅक्सिन या लसमात्रा आल्या आहेत ,येत आहेत.खाजगी हॉसपिटलना दिलेल्या लस मात्रा त्यांच्याकडे मोठ्या संख्येंने शिल्लक आहेत.
पाचल येथे आठवड्यातून दोन दिवस लसीकरण करण्यांत यावे. दिवशी लसीचे दोनशे डोस देण्यांत यावेत.आपण या मागण्यांचा सहानुभुतीने विचार करुन निर्देश द्यावेत,अशी विनंती करीत आहोत.
आपला नम्र
राजू रेडीज
मु.पो.पाचल,ता.राजापूर
जि.रत्नागिरी
मो.८६५५८०३२५७

Sign this Petition

By signing, I authorize KISHOR NARKAR to hand over the information I provide on this form to those who have power on this issue.

We will not display your email address publicly online.

We will not display your email address publicly online.







Paid advertising

We will advertise this petition to 3000 people.

Learn more...