सूवर्णकार व्यापारी वर्गावरील धोका टाळन्यास मदत करा. Help avoid risk to the Goldsmiths.

व्यापारी वर्गावर दिवसंदिवस जीव घेणे हल्ले वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच कै.विशाल कुलथे यांची काही लुटारुंनी हत्या केली. व्यपारी वर्गा मधील भिती सावरण्याच्या आतच नांदेड येथे सिडको भागात श्री.सतिश डहाळे यांच्यावर  प्राण घातक हल्ला करत त्यांच्याकडील सोने, चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला गेला. 

पूढील काळात जर कून्हावर असला प्रकार घडला तर स्वरक्षनासाठी करनार काय? त्यामूळे गाफील न रहाता, सूवर्णकार वर्गाचा हात भक्कम करण्यासाठी ही याचिका ऑनलाइन पद्धतिने फक्त एक बटन दाबा तसच जास्तित जास्त संखेने मा. महाराष्ट्र सरकार कडे स्वरक्षणासाठी योजनेंकरिता विनंती करूया.

Attacks on the goldsmiths are increasing day by day. Late Vishal Kulthe was killed by some robbers a few days back. An attempt was made to kill Mr. Satish Dahale and rob his gold and silver jewelery in the CIDCO area of ​​Nanded within a short period of time of the last incident.

And what if something like this happens happens with you? 
Let us request the Maharashtra Government to create or plan a self-Protection solution for the safety of the goldsmiths.


साहील संदिपशेठ उदावंत - नाशिक शहर उपाध्यक्ष (युवा सोनार संघटना)    Contact the author of the petition

Sign this Petition

By signing, I authorize साहील संदिपशेठ उदावंत - नाशिक शहर उपाध्यक्ष (युवा सोनार संघटना) to hand over the information I provide on this form to those who have power on this issue.

We will not display your phone number publicly online.







Paid advertising

We will advertise this petition to 3000 people.

Learn more...